फिल्मस् लिस्ट
अनेक डॉक्युमेन्टरीज् आणि शॉर्ट फिल्मस् तयार करण्यामध्ये वेगवेगळया नात्याने सहयोग देण्याची संधी मिळाली. संकल्पना, कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती साहाय्य, संकलन, डबिंग, संशोधन साहाय्य अशा अनेक अंगांनी दृश्य माध्यमामध्ये काम करता आले.
-
देवदासी (1988) – सौंदत्ती आणि गडहिंग्लज येथील देवदासी - त्रिमिती, पुणे
-
किर्लोस्कर पंपस् – जाहीरात पट (1988) - त्रिमिती, पुणे
-
वनपुत्र (2002) – मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत प्रशासकीय अभियान - जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती
-
यशदा - परिचय (2005) - यशदा, पुणे
-
नाम्या (2006) – शासकीय कार्यालयातील शिपायांसाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
फाईलयात्रा (2006) – शासकीय कार्यालयातील लिपिकांसाठी ट्रेनिंग फिल्म – यशदा, पुणे
-
एक होतं गाव (2006) – ग्रामसेवकांसाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
कृषीनायक (2006) – कृषी सहाय्यकांसाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
सारथी (2006) – शासकीय वाहन चालकांसाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
जी सरकार (2006) – पोलीस कॉन्स्टेबलसाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
दिशा (2007) – शिक्षक संवर्गासाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
जागर (2007) – तलाठी संवर्गासाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
परिवर्तन (2007) – हिवरेबाजार ग्रामविकास यशोगाथा - यशदा, पुणे
-
पंढरीची वाट (2007) – सफाई कामगारांसाठी ट्रेनिंग फिल्म - यशदा, पुणे
-
त्सुनामी (2008) – समुद्रातील त्सुनामी लाटांबद्दल शास्त्रीय माहिती - यशदा, पुणे
-
Coaching – a Training Method (हिन्दी आणि इंग्रजी-2008) – a Training Film for DoPT, Government of India
-
Lecturing - a Training Method (हिन्दी आणि इंग्रजी-2008) – a Tranining Film for DoPT, Government of India
-
Training Equipments – Story (हिन्दी आणि इंग्रजी-2008) – a Tranining Film for DoPT, Government of India
-
एक कप चा (2009) – पूर्ण लांबीचा चित्रपट, दिग्दर्शिका : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
-
माहितीचा अधिकार कायदा – (इंग्रजी) 24 ऑडीओ व्हिज्युअल लेक्चर्स फिल्मस् (2011) – EMMRC, पुणे विद्यापीठ
-
Training & Development (इंग्रजी) – 12 ऑडीओ व्हिज्युअल लेक्चर्स फिल्मस् (2011) – EMMRC, पुणे विद्यापीठ
-
पैठणी – वस्त्रांची महाराणी (2011) – पैठणी वस्त्रनिर्मितीची कथा – MSSIDC, मुंबई
-
Identifying Business Opportunities (2012) ऑडीओ व्हिज्युअल लेक्चर फिल्म – MCED, औरंगाबाद
-
Communication (इंग्रजी) – 3 ऑडीओ व्हिज्युअल लेक्चर्स फिल्मस् (2012) – EMMRC, पुणे विद्यापीठ
-
चरित्रपट – प्राचार्य शंकरराव अनारसे (2014)
-
How to become an effective Corporate Trainer (इंग्रजी) – 11 फिल्मस् (2017) – MVS, पुणे
-
आदिवासी वाद्य – थालकाठी (2018) – पार्थ प्रॉडक्शन्स, पुणे
-
नवनियुक्त शिक्षकांसाठी (2018) – TRTI, पुणे
-
पारस शिक्षक प्रशिक्षण – जिल्हापरिषद शिक्षकांसाठी (2018) – MVS, पुणे
-
अंधारछाया (2020) – Story Film - पार्थ प्रॉडक्शन्स, पुणे
-
अनलॉक लर्निंग (2020) माहितीपट – आदिवासी आयुक्तालय, नाशिक